#

ग्रामिण रुग्णालय,आष्टा

क्षेत्रफ़ळ इ. माहिती
  • एकूण क्षेत्रफ़ळ - २ हेक्टर (माननीय जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली यांच्या नावे)
  • एकूण बांधकाम
  • दवाखाना: ८३६.३२ चौरस मी.
  • जनवासस्थाने: ११७१ चौरस मी.
  • नेट ओपन एरिया: ८२०१.७८ चौरस मी.
उपलब्ध सुविधा
१. २४ तास अपात्कालीन सेवा ११. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
२. २४ तास प्रसूती सेवा. १२. जन्म नोंद्णी प्रमाणपत्र, मृत्यु प्रमाणपत्र
३. प्रयोगशाळा तपासणी. १३. एड्मिट पेशंटसाठी मोफत आहार.
४. मोफ़त बालिकांसाठी लसीकरण. १४. मोफत डोळे तपासणी
५. सिझरिन शस्त्रक्रिया मोफ़त १५. NCD रुग्णांची मोफ़त तपासणी व उपचार
६. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोफ़त. १६. प्रसुती पूर्व तपासणी (ANC).
७ आरोग्य तपासणी व उपचार मोफ़त १७. डिजिटल एक्स - रे
८. HIV AIDS मोफत तपासणी आणि मोफ़त उपचार १८. विवाह नोंदणी
९. अतिगंभिर पेशंटसाठी संदर्भ सेवा (१०८ रुग्णवाहिका) १९. आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना
१०. जननी सुरक्षा योजना २०. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
११. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना २१. दंत चिकित्सा
२२.वैद्यकशास्त्र, स्त्रि-रोग चिकित्सा, बालरोग चिकित्सा, न्याय वैद्यक प्रकरणे, शवविच्छेदन, शवागार सुविधा
छायाचित्र दालन
क्ष-किरण विभाग
प्रयोगशाळा विभाग
दंत चिकित्सा विभाग
शस्त्रक्रिया विभाग
प्रसुती विभाग
३० बेडेड सेंट्रल ऑक्सिजन सुविधा
शवागार पेटी
जनरेटर सुविधा
रुग्णवाहिका
दुचाकी वाहनतळ
सुसज्य इमारत
औषध भांडार
कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत रुग्णालयास प्रथम क्रमांक
जागतिक एड्स दिन जनजागृती फ़ेरी
प्रधानमंत्री जन आरोग्य सेवे अंतर्गत ११९ आरोग्य सुविधांना मान्यता
प्रधानमंत्री जन आरोग्य सेवे अंतर्गत ११९ आरोग्य सुविधांना मान्यता
कोविड योद्धा पुरस्कार
नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत लावण्यात आलेली झाडे