#

ग्रामीण रुग्णालय, बेळंकी

ग्रामीण रुग्णालय, बेळंकी अहवाल
  • शा. नि . क्र. आरएलएच १००५/२०७/प्र.क्र. १७०/०५/आरोग्य ४ दिनांक ८ मार्च २००६ रोजी ग्रामीण रुग्णालय, बेळंकी या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली.
  • ग्रामीण रुग्णालय, बेळंकी रुग्णालयासाठी एकूण २७ पदे मंजूर असून त्यापैकी २ पदे रिक्त आहेत. दंतचिकित्सा वैद्यकीय अधिकारी सन २०१२ पासुन मंजुर झालेपासुन रिक्त व दिनांक ०१/०६/२०२४ पासुन शिपाई हे पद रिक्त आहे.
  • ग्रामीण रुग्णालय, बेळंकी या नुतन इमारतीसाठी एकुण ०. ४० आर जागा मंजुर असुन त्यापैकी ४६८८.२४ स्क्वे. मीटर इतके रुग्णालयाची इमारत बांधकाम सुरु आहे
  • ग्रामीण रुग्णालय, बेळंकीमधील अधिकारी व कर्मचारी यांना राहणेसाठी निवासस्थानासाठी १. ८४ आर इतकी जागा उपलब्ध असुन सदर जागेवर निवासस्थान बांधकाम प्रास्तावित आहे.
रुग्णालयातील कामाचा अहवाल
  • ओ.पी.ड़ी - २०,२११
  • आय.पी.ड़ी - ७५२
  • प्रसुती - १०
  • लॅब तपासणी - १६१७
छायाचित्र दालन
रुग्णालयाची जुनी इमारत
रुग्णालयाच्या नविन इमारतीचे बांधकाम
रुग्णालयाच्या नविन इमारतीचे स्ट्रक्चर
रुग्णालयातील राष्ट्रीय कार्यक्रम
रुग्णालयातील राष्ट्रीय कार्यक्रम