#

ग्रामीण रुग्णालय, भिवघाट करंजे

क्षेत्रफ़ळ इ. माहिती
  • स्थापना - २००७
  • संस्थेचा पत्ता - खंडोबा माळ, करंजे तालुका - खानापूर , जिल्हा - सांगली
  • बेड - ३०
  • एकूण क्षेत्रफ़ळ - २ हेक्टर
  • अक्षांश - १७.२२०३९७
  • रेखांश - ७४.७६३२०९
  • मुख्यालयाचे गाव - करंजे ता. खानापूर जि. सांगली
  • मुख्यालय गावाची लोकसंख्या - ३६३६
गावातील उपलब्ध आरोग्य सेवा सुविधा
  • ग्रामीण रुग्णालय - १
  • खाजगी दवाखाने - ४
  • खाजगी सोनोग्राफी सेंटर - ०
  • मेडिकल दुकान - २
  • आरोग्य उपकेंद्र - १
  • खाजगी हॉस्पिटल्स - १
  • खाजगी गर्भपात केंद्र - ०
रुग्णालयातील सुविधा
  • बाह्य रुग्ण व अंतररुग्ण सेवा
  • प्रसुती व कुटुंब कल्याण सेवा
  • छोट्या शस्त्रक्रिया
  • क्ष-किरण (एक्स रे)
  • प्रयोगशाळा तपासणी
  • रुग्णवाहिका सेवा
  • न्याय वैदयक सेवा व शव विच्छेदन सेवा
  • शव शीतगृह सेवा
  • आय.सी .टी . सी
  • २४ तास विद्युत पुरवठा (डिझेल जनित्र)
  • मोफत आहार ( सर्व दाखल रुग्णांसाठी )
  • दंत चिकित्सा सेवा (अत्याधुनिक डेंटल चेअर)
रुग्णालयात खालील इमारती / निवासस्थान आहेत
  • मुख्य इमारत
  • प्रशासकीय कार्यालय
  • शव विच्छेदन व शव शीतगृह
  • वाहनांचे गॅरेज
  • वैद्यकीय अधिकारी निवासस्थान (क्षमता - २)
  • गट - क कर्मचारी निवासस्थान (क्षमता - ५)
  • गट - ड कर्मचारी निवासस्थान (क्षमता - ३)
रुग्णालयातील परिसरात खालील बाबी आहेत
  • संरक्षक भिंत आहे
  • डांबरी अप्रोच रोड आहे
  • डांबरी अंतर्गत रस्ता आहे
  • खुल्या जागेत वृक्ष लागवड आहे (१०० झाडे आहेत)
  • आयुष गार्डन आहे ( २० प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत )
  • पाणीपुरवठा साठी सार्वजनिक विहिरीवरून पाईपलाईन असून संस्थेच्या आवारात २ विंधनविहिरी (बोअरवेल) आहेत.
छायाचित्र दालन
रुग्णालयाचे प्रवेशद्वार
ग्रीन कॉरिडॉर
पशुसंरक्षक जाल
आयुष गार्डन
आयुष गार्डन
संरक्षक भिंत
IEC फलक
IEC फलक
आंतरुग्ण वॉर्ड
वाहतुकीसाठी सज्ज साधने
स्वतंत्र वाहनतळ
आपत्कालीन रुग्णवाहुतुकीची साधने
सज्ज किचन
स्वच्छ प्रसाधनगृहे
शस्त्रक्रियागृह
लघु शस्त्रक्रियागृह