रुग्णालयाची इमारत, जागा व सोयी सुविधा बद्द्लची माहिती
- ३० बेड क्षमता असलेले रुग्ण क्षेत्र असलेली मुख्य इमारत.
- रुग्णालयात सुसज्ज प्रयोगशाळा,ICTC विभाग,क्ष-किरण (एक्स रे),हिंद लॅब आहे.
- रुग्णालयात राष्ट्रीय टीबी नियंत्रण कार्यक्रम,जननी सुरक्षा योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,लसीकरण इ. कार्यक्रम राबवण्यात येतात.
- रुग्णालयात बाह्य रुग्ण, अंतररुग्ण विभाग, प्रसूतिगृह आहेत
- रुग्णालयात ४ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ४ क्वार्टर्स , ३ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ४ क्वार्टर्स , १ क्वार्टर वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी व १ क्वार्टर वैद्यकीय अधीक्षकासाठी आहेत.
आरोग्य रुग्णालय माडग्याळ - आरोग्य निर्देशांक
| अनु. क्र. |
विभाग |
निर्देशांक (संख्या) |
| १. |
ओ.पी.डी. |
२६०० |
| २. |
आय.पी.डी. |
१३० |
| ३. |
प्रसुती |
५ |
| ४. |
सोनोग्राफ़ी |
० |
| ५. |
(० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण) |
५ |
| ६. |
गरोदर माता तपासणी |
५ |
| ७. |
लॅब तपासणी |
१६०० |
| ८. |
एच . एल .एन . |
६०० |
| ९. |
मायनर ऑपरेशन |
१० |
छायाचित्र दालन
रुग्णालयातील ध्वजारोहण
आशा योजना मार्गदर्शन
कायाकल्पची भेट