#

ग्रामीण रुग्णालय तासगांव

रुग्णालयाची ईमारत, जागा व सोयी सुविधा बद्द्लची माहिती
  • रुग्णालय हे २ हेक्टर जागेत पसरलेले आहे.
  • रुग्णालयाच्या मुख्य ईमारतीमध्ये रुग्ण विभागामध्ये ३० बेड आहेत
  • रुग्णालयामध्ये क्ष-किरण तपासणी, हिंद लॅब, रक्त तपासणी प्रयोगशाळा, शवागृह, ऑक्सिजन प्लांट, जनरेटर आदींची सोय आहे.
  • रुग्णालयाच्या परिसरामध्ये क्लास ४ कर्मचाऱ्यांसाठी १२ कॉर्टर्स, क्लास ३ कर्मचाऱ्यांसाठी ८ कॉर्टर्स, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी २ कॉर्टर्स, मेडिकल सुप्रिडेंट साठी १ कॉर्टर आहेत.
  • रुग्णालयाकडून ऍडमिट रुग्णांना पोषक आहार दिला जातो.
  • A.N.C. आणि P.N.C. रुग्णांना वाहतुकीची सुविधा दिली जाते.
उपलब्ध सुविधा
१. बाह्य रुग्ण तपासणी व उपचार ११. रक्तलघवी तपासणी, ई. सी. जी तपासणी. २१. जन्मानंतर आधार नोंदणी.
२. अंतररुग्ण तपासणी, उपचार आहार सुविधा. १२. क्ष-किरण (एक्स रे) २२. शवचिकित्सा तपासणी.
३. आकस्मित रुग्ण तपासणी, उपचार, संदर्भसेवा. १३. सोनोग्राफी तपासणी दर बुधवारी. २३. (मेडिकोलिगल) न्याय वैदयक तपासणी.
४. अत्यावस्थ रुग्ण तपासणी, उपचार, संदर्भसेवा. १४. आयुषसुविधा-आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार. २४. विषेशतज्ञ डॉक्टरांकडुन तपासणी, उपचार.
५. गरोदरमाता तपासणी दरबुधवारी. १५. उपलब्ध मोफत औषध उपचार. २५. फिजीशियन, सर्जन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, अस्थीरोगतज्ञ, आयुष.
६. डिलीव्हरी प्रसुतीसेवा. १६. मोठया व लहान शस्त्रक्रिया सिजर शस्त्रक्रिया. २६. अंपग तपासणी व प्रमाणपत्र, दिव्यांग दाखले.
७. सिजर व नॉर्मल डिलिव्हरी. १७. कुटुंबनियोजन स्त्री / पुरुषनसबंदी शस्त्रक्रिया. २७. डोळयांची तपासणी, उपचार, दर मंगळवारी व गुरुवारी.
८. प्रसुतीनंतरची आरोग्य सेवा. १८. रुग्णवाहिका सुविधा १०२, १०८. २८. महात्मा फुले जनआरोग्य योजना, जननीसुरक्षा योजना, कुटुंबकल्याण योजनाअंतर्गत मोफतउपचार.
९. मोफत डायलिसिस सुविधा केंद्र. १९. ० ते १६ वयो गटातील लहान मुलांचे व गरोदर मातांचे लसीकरणे दर मंगळवारी. २९. किशोरवयीन मुला मुलींची तपासणी, समस्या निवारण.३० रुट कॅनल उपचार
१०. हिमोफिलीया सेंटर. २०. जन्म दाखले, वयाचे दाखले, वैदयकिय प्रमाणपत्र. ३०. रुट कॅनल उपचार
छायाचित्र दालन - ( विविध उपक्रम, कार्यक्रम, शिबिरे, योजना, ईमारत, उपकरणे इ. )
रुग्णालयातील बेड
रुग्णालयातील व्हेंटिलेटर मशीन
रुग्णालयातील वेटींग रूम
रुग्णालयातील शास्त्रकिया विभाग
रुग्णालयातील हर्बल गार्डन
A.N.C. रुग्णांना आरोग्यविषयक सल्ला
लसीकरण