#

उप जिल्हा रुग्णालय, इस्लामपूर

बाह्यरुग्ण विभाग
१. केस पेपर / नोंदणी ११. क्षयरोग थुंकी तपासणी
२. वैद्यकीय अधिक्षक कक्ष. १२. लॅबोरेटोरी
३. वैद्यकीय अधिकारी कक्ष. १३. नेत्ररोग तपासणी.
४. इंजेक्शन रूम. १४. I.C.T.C. लॅब
५. महिला स्वच्छता गृह. १५. सोनोग्राफी विभाग.
६. पुरुष स्वच्छता गृह. १६. निर्जंतुकीकरण कक्ष.
७. औषधे. १७. कुष्ठरोग विभाग.
८. कार्यालय. १८. शालेय विभाग व गरोदर माता तपासणी.
९. दंतरोग विभाग. १९. भांडार.
१०. पाणी नमुने तपासणी. २०. आयुष विभाग.
अंत:रुग्ण विभाग
१. ऑपरेशन थिएटर ११. टेलिमेडिसिन विभाग
२. डिलेव्हरी रूम. १२. लसीकरण साठा
३. वार्ड A,B,C,D. १३. तातडीक सेवा
४. इंजेक्शन रूम. १४.औषध भांडार
५. ए.आय.टी. सेंटर. १५. पोस्टमास्टर कक्ष
६. इनचार्ज सिस्टर रूम.
७. भांडार.
८. स्पेशल रूम.
९. मेट्रन रूम.
१०. ब्लड स्टोरेज कक्ष.
११. विश्रांती कक्ष.
१२. महिला स्वच्छता गृह.
१३. पुरुष स्वच्छता गृह.
१४. लसीकरण विभाग.
रुग्णालयाचा इतिहास
  • रुग्णालयाची स्थापना ग्रामीण रुग्णालय म्हणून ०२/११/१९९० मध्ये झाली
  • माननीय चंद्रशेखरजी (पंतप्रधान) यांच्या कालावधीत १७/१/२००४ रोजी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात (५० बेड) अपग्रेड केले गेले.
  • त्यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक शेंडे होते व जिल्हा शल्य चिकित्सक अरुण पोळ होते.
  • मा. जयंतराव पाटील पालकमंत्री असताना रुग्णालय १/०१/२२ रोजी सरकार आणि टाटा ट्रस्ट द्वारे पुन्हा अपग्रेड केले गेले.
  • त्यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एन. आर. देशमुख होते.
हॉस्पिटल सपोर्ट सिस्टीम
  • माननीय जयंतराव पाटील
  • टाटा ट्रस्ट
  • सिव्हिल सर्जन, सांगली
  • आउटरीच आरएमओ, सांगली
  • तालुका वैद्यकीय अधिकारी
  • माननीय विक्रमभाऊ पाटील
  • आय.पी.एच.एस. समन्वयक, सांगली
  • वैद्यकीय अधिक्षक
मिळालेले पुरस्कार
  • डॉ. आनंदीबाई जोशी
  • लक्ष राष्ट्रीय प्लॅटिनम २०१९-२०
  • कायाकल्प रनर-अप २०१९-२०
  • कायाकल्प रनर-अप २०२०-२१
  • कयाकल्प राज्यस्तरीय - २ रा पुरस्कार २०२१-२२
  • कायाकल्प राज्यस्तरीय - १ ला पुरस्कार २०२२-२३
  • कायाकल्प राज्यस्तरीय - २ रा पुरस्कार २०२३-२४
  • मुस्कान राज्य पातळी २०२३-२४
  • सुंदर माझा दवाखाना जिल्हा लेव्हल १ ले बक्षीस
  • लक्ष राष्ट्रीय प्रमाणपत्र
  • सुमन सर्टिफाइड इन्स्टिट्यूट
छायाचित्र दालन
रुग्णालय
रुग्णालय
एच.डी.यू. विभाग
प्रमुख ऑपरेशन थिएटर
मायनर ऑपरेशन थिएटर
एन.बी.एस.यू. विभाग
रुग्णालय मध्यवर्ती O2 प्रणाली
LMO टँक
पी.एस.ए. जनरेशन प्लांट रूम
ऑक्सिजन सिलेंडर रूम
फायर सेफ्टी सिस्टीम
केंद्रीकृत ऑक्सिजन पाईपलाईन प्रणाली
रुग्णाच्या बेडजवळ अलार्म सिस्टीम/परिचारिका कॉल
१०२ रुग्णवाहिका सेवा
सौर यंत्रणा
मुलांची खेळण्याची जागा