#

उप जिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ

रुग्णालयाची ईमारत, जागा व सोयी सुविधा बद्द्लची माहिती
  • एकूण क्षेत्रफळ - २.८४ हे.आर चौ.मी. (७.५ एकर).
  • अक्षांश – १७.००४८३२, रेखांश – ७४.८७३०६.
  • दवाखाना – १५७२.९५ स्केवर मीटर
  • डायलिसेस - ६९६.६७३ स्केवर मीटर
  • निवासस्थाने – १६७२.२५५ स्केवर मीटर
  • नेट ओपन एरिया – २४४५८.१२२ स्केवर मीटर
उपलब्ध सुविधा
१. बाह्य रुग्ण तपासणी व उपचार ११. रक्तलघवी तपासणी, ई. सी. जी तपासणी. २१. जन्मानंतर आधार नोंदणी.
२. अंतररुग्ण तपासणी, उपचार आहार सुविधा. १२. क्ष-किरण (एक्स रे) २२. शवचिकित्सा तपासणी.
३. आकस्मित रुग्ण तपासणी, उपचार, संदर्भसेवा. १३. सोनोग्राफी तपासणी दर बुधवारी. २३. (मेडिकोलिगल) न्याय वैदयक तपासणी.
४. अत्यावस्थ रुग्ण तपासणी, उपचार, संदर्भसेवा. १४. आयुषसुविधा-आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार. २४. विषेशतज्ञ डॉक्टरांकडुन तपासणी, उपचार.
५. गरोदरमाता तपासणी दरबुधवारी. १५. उपलब्ध मोफत औषध उपचार. २५. फिजीशियन, सर्जन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, अस्थीरोगतज्ञ, आयुष.
६. डिलीव्हरी प्रसुतीसेवा. १६. मोठया व लहान शस्त्रक्रिया सिजर शस्त्रक्रिया. २६. अंपग तपासणी व प्रमाणपत्र, दिव्यांग दाखले.
७. सिजर व नॉर्मल डिलिव्हरी. १७. कुटुंबनियोजन स्त्री / पुरुषनसबंदी शस्त्रक्रिया. २७. डोळयांची तपासणी, उपचार, दर मंगळवारी व गुरुवारी.
८. प्रसुतीनंतरची आरोग्य सेवा. १८. रुग्णवाहिका सुविधा १०२, १०८. २८. महात्मा फुले जनआरोग्य योजना, जननीसुरक्षा योजना, कुटुंबकल्याण योजनाअंतर्गत मोफतउपचार.
९. मोफत डायलिसिस सुविधा केंद्र. १९. ० ते १६ वयो गटातील लहान मुलांचे व गरोदर मातांचे लसीकरणे दर मंगळवारी. २९. किशोरवयीन मुला मुलींची तपासणी, समस्या निवारण.३० रुट कॅनल उपचार
१०. हिमोफिलीया सेंटर. २०. जन्म दाखले, वयाचे दाखले, वैदयकिय प्रमाणपत्र. ३०. रुट कॅनल उपचार
छायाचित्र दालन - ( विविध उपक्रम, कार्यक्रम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उपकरणे इ. )
लक्ष्य मानांकित रुग्णालय
स्नेह संम्मेलन
स्नेह संम्मेलन
स्नेह संम्मेलन
प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
रुग्णालयाची उत्कृष्ठ कामगीरी
वैद्यकीय अधीक्षक कार्यालय
सोनोग्राफी विभाग
सोनोग्राफी मशीन
शस्त्रक्रिया विभाग
क्ष-किरण विभाग
आयुष विभाग
हर्बल गार्डन
प्रयोगशाळा
जनरेटर रूम
PSA O2 प्लांट
जैव कचरा व्यवस्थापन
कर्मचारी प्रशिक्षण
उपकरणे स्वच्छ्ता व साफ सफाई
तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
CUBE ROOTS FOUNDATION
अपंग प्रमाणपत्र व जन्म प्रमाणपत्र वाटप